PM SVANidhi Yojana: रु.50,000 पर्यंत कर्ज , लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी.
PM SVANidhi Yojana भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय(MoHUA) तसेच वित्तीय सेवा विभाग (DFS)ची एक योजना आहे, या अंतर्गत भारतामधील पथविक्रेत्यांसाठी कर्ज दिले जाते तेही कारण मुक्त खेळते भांडवल च्या स्वरूपात या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला व्याज अनुदान सुद्धा मिळते सरकारकडून डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना औपचारिक स्वरूप देण्याचे कार्य या योजनेद्वारे करण्यात येते.या (PM SVANidhi … Read more