Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana:महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्ण योजना 10,000 रु विद्यावेतन सुद्धा?

mukhyamantri yuva karya prashikshan yojana

mukhyamantri yuva karya prashikshan yojana ही महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरूणांना नोकरी साठी आर्थिक विकासासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्या हेतूने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून,देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात सुरू आहे, या योजनेत पात्र झालेल्या युवक-युवतील महाराष्ट्र शासन कार्यालये तसेच शासन मान्यता … Read more