Devendra Fadnavis Biography In Marathi:नागपूर च्या गल्लीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास …

Devendra Fadnavis Biography In Marathi ही कथा फक्त राजकीय पदांची यादी नाही,ही त्या माणसाची कथा आहे,राजकारणात यश मिळवण म्हणजे फक्त पद मिळवण नाही,तर लोकांच्या सामाजिक जबाबदऱ्या आणि काही सामाजिक बदल हाताळता येण सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण भारताच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्ति पैकी एक आहे,

त्यांच्या कार्यकाळामद्धे अनेक उतार चढाव जसे की, प्रशासनातील आव्हाने, विरोधकांच्या टीका,राजकीय किचकट निर्णय घेणे ज्यामुळे ते अजून ही 2026 मध्ये देखील चर्चेत आहे. त्यामुळे”Devendra Fadnavis Biography In Marathi” ही कथा फक्त राजकीय पदांची यादी नाही,ही त्या माणसाची कथा आहे ज्याने नागपूरच्या गल्लीत खेळतानाच स्वप्न पाहायला शिकली आणि टी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम केले.

Devendra Fadnavis Biography In Marathi

देवेंद्र फडणवीस यांची “Devendra Fadnavis Biography In Marathi” मध्ये थोडक्यात माहिती .

संपूर्ण नाव ((Full Name)देवेंद्र गंगाधर फडणवीस (Devendra Gangadhar Fadnavis)
जन्म तारीख Date of Birth)22 जुलै 1970
वय (Age)56 वर्षे
आईचे नाव (Mother’s Name)सरिता गंगाधर फडणवीस (Sarita Gangadhar Fadnavis)
पत्नी (Wife)अमृता फडणवीस(रानाडे)(Amruta Fadnavis(Ranade) )
मुलाचे नाव (Children)दिविजा फडणवीस (Divija Devendra Fadnavis)
धर्म (Religion)हिंदू (Hindu)
जात (Caste)ब्राह्मण
Party Nameभारतीय जनता पार्टी (BJP)

बालपण आणि शिक्षण आणि घरच वातावरण:

वाजपेयी यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांचा aaj tak चॅनल वरुण घेतलेला फोटो (credited to aaj tak )

त्यांचे बालपण कसे गेले हे Devendra Fadnavis Biography In Marathi मध्ये खूप रोचक पद्धतीने सांगितले आहे,
22 जुलै 1970 रोजी मंगपूर मध्ये जन्मलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचे घर राजकीय,सामाजिक कार्यात अगोदर पासून समोर होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर फडणवीस आणि आईचे नाव सरिता फडणवीस आहे. त्यांच्या घरात साधेपणा, संस्कार आणि समजसेवेचा विचार लहानपणापासूनच दिसत होता,ते लहान असताना फक्त अभ्यासूच नव्हते तर त्यांच्या डोक्यात लोकांचे अडचणी कश्या सुटतील याची जिज्ञासा होती. शाळेतून ते हुषारीने समोर आले पण संभोवताळचे वातावरण आणि घरातील चर्चा त्यांना जग बदलण्याची प्रेरणा देणारे ठरले. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपूर मध्येच पूर्ण केले.

देवेंद्र फडणवीस महाविद्यालयातील संघटणामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये नेतृत्व केले,त्याकाळात त्यांनी टीमवर्क ,सार्वजनिक संवादाचे महत्व शिकले, हे अनुभव त्यांना पुढील राजकारणाच्या प्रवासामध्ये खूप महत्वाचे ठरले .

कॉलेज लाइफ:

credited to nagpur today e-newspaper

देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याची पदवी घेतयानानंतर व्यवसाय व्यवस्थापन पदवी चे शिक्षण घेतले,त्यांनी जर्मनीमधील DSE-GERMAN FOUNDATION कडून Project Managemaent मध्ये डिप्लोमा केला आहे ,ज्याचा फायदा पुढील राजकीय निर्णय -नीती आणि धोरण अधिक शिस्तबद्ध व अचूक बनले. कॉलेज मधल्या वाद विवादामध्ये ते हुशार होतेच तरी ते चर्चाला दिशा देत आणि निर्णय क्षमता सुधारत असे.

राजकरणतील पाहिले पाऊल:

तस बघितल तर राजकारणात त्यांची कॉलेज मध्ये असतानाच सुरुवात झाली होती,

राजकारणात त्यांनी 1992 मध्ये स्थानिक स्तरावर प्रवेश केला होता ,नागपूर महानगर पालिकेत कौन्सिलर म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे वय फक्त 22 वर्षाचे होते ,

ते नागपूर मध्ये असताना महपौर साठी त्यांनी अर्ज करून निवडणूक लढवली व त्यात त्यांनी विजय मिळवला, ते नागपूर मधील सर्वात तरुण व कमी वयाचे महापौर म्हणून ओळखले गेले, त्या वेळी त्यांचे वय फक्त 27 वर्षे होते. हाच त्यांच्या विचारबद्दल चा व नेतृत्वाचा पुरावा आहे. या काळात त्यांनी नागपूर मध्ये भरपूर विकास केला,लोकांशी संवाद साधने ,त्यांच्या अडचणी समजून घेणे, आणि त्यावर योग्य ते उपाय काढण हा त्यांचा सु-स्वभाव आहे.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री बनले…

मुख्यमंत्री निवडणुकीत त्यांनी 1999 ला पहिल्यांदा धाव घेतली आणि पश्चिम नागपूर मधून विधानसभा सदस्य म्हणून मैदानात उतरले व त्यानंतर ते सातवे टर्म पर्यंत ते सतत निवडून आले. 2014 ला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून आले ,त्यांच्या अगोदर भरपूर मुख्यमंत्री झाले असले तरी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पाहिले मुख्यमंत्री बनण्याचा इतिहास घडवला.

या काळात त्यांनी राज्यात भरपूर बदल घडून आणले,

  • Right to service Act- लोकसेवा सुनिक्षित करण्यासाठी.
  • ऑनलाइन सेवा वाढवणे.
  • विदर्भ आणि इतर भगत औद्योगिक आणि कृषि प्रकल्पांना चालना देणे.

ही कामे सामान्य जनतेला थेट फायदे देणारी होती . हे सांगण्याचे काम Devendra Fadanvis Biography In Marathi ने केले आहे.

Devendra Fadnavis Biography In Marathi2019 नंतर:

2019 नंतर राजकरांत उलथापालथ सुरू झाली, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काही काळ काम देखील केले. त्यानंतर त्यांनी 2022 ला निवडणूक लढवली पण यात त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करावे लागले .

या काळात त्यांनी राज्यात त्यांचा पाया मजभूत करण्यावर भर दिला.त्यांनी केलेले कामे दर्शवतात की त्यांचे राजकारण केवळ निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नव्हे ,तर पायाभूत विकासासाठी आहे,एक नेता जो मुदतीच्या निर्णयसाठी धावत नाही,परंतु परिणामांसाठी काम करतो.

Devendra Fadnavis Biography In Marathi मध्ये त्यांच्या कुटुंबाची माहिती खाली पाहूया,

कुटुंब:

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता पडणविस ह्या आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:कामात आहे,त्या सुद्धा सामाजिक कार्यास तत्परतेने समोर येतात. त्या फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी नाही तर मैत्रीण सुद्धा आहे. दोघांमध्ये खंबीर मैत्री आणि निर्णय सहभागाचा आधार सुद्धा आहे. त्यांना एक दिविजा नावाची मुलगी आहे जी त्यांचा आनंदाचा केंद्रबिंदू आहे.

देवेंद्र फडणवीस हे एक आदर्श कुटुंब नायक म्हणून ओळखले जातात,घरी साधेपणा ठेवणार व राजकारणात प्रामाणिकपना राखणार.त्यांनी वैयक्तिक व राजकीय जीवनाचा समतोल चांगल्या प्रकारे ठेवला,हे दर्शवते की,एक राजकिय नेते म्हणून देखील मानुष्यत्वची मूल्ये टिकवणे शक्य आहे. हे Devendra Fadnavis Biography In Marathi मध्ये स्पष्ट केले,

2026-2029 चे उद्दिष्टे:

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे की,ते 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचे नविन नवीन कार्ये करतील तसेच नवे प्रकल्प सुरू करतील. यात त्याचा मुख्य प्रकल्प म्हणजे नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेस सारखे आणखी महत्वाचे प्रकल्प सुनिश्चित करणे ज्यामुळे महाराष्ट्र राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल.

Devendra Fadnavis Biography In Marathi मध्ये सांगताना दिसते की,त्यांचा प्रवास नेहमीच सरळ नव्हता.संघर्ष,जबाबदाऱ्या,यश,अपयश यांचा संगम त्यांच्या जीवनाची ओळख ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी ठळक भूमिका बजावली आहे,लोकांसमोर एक प्रभावी आणि मानवतेला महत्व देणारा नेता म्हणून उभे राहिले.

हा Devendra Fadnavis Biography In Marathi म्हणजे एक जीवन प्रवास आहे,नागपूर च्या गल्लीतून,कॉलेज च्या चर्चामधून,कुटुंबातील आदर्शमधून आणि लोकांच्या सेवेतून मोठ्या नेतृत्वा पर्यंतचा.

त्यांच्या जीवनात संघर्ष ही आहे,हसू ही आहे,पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांसाठी काम करण्याची प्रतिबद्धता ही सतत कायम आहे.

Devendra Fadnavis Biography In Marathi मध्ये विचारले जाणारे सर्व साधारण प्रश्न खालील प्रमाणे.

देवेंद्र फडणवीस कोण आहेत?

देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणी असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे वय किती आहे?

देवेंद्र फडणवीस यांचे वय 56 वर्षे आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी कोण आहेत?

वेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस आहे. त्या बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण काय आहे?

देवेंद्र फडणवीस हे LLB धारक असून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी पूर्ण केली , बर्लिन येथील D.S.E. मधून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा देखील केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वडील कोण होते?

देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे असून , जनसंघ व भाजपचे ज्येष्ठ नेते होते.

Leave a Comment